Categories: Uncategorized

कोरोनाला धडा शिकविण्यासाठी शाळा सज्ज

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवनवीन संकल्पना राबविण्याकड़े शाळांचा कल

कल्याण : कोविड १९ या संसर्गजन्य जागतिक महामारी मूळे गेली संपूर्ण वर्षभरापासून अनेक क्षेत्र बाधित झाले आहेत. त्यात अर्थव्यवस्थेसह सर्वात मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. अनेक शाळा महाविद्यालये ऑनलाईन शिक्षणावर भर देत असले तरी व्यक्तिमत्व विकास साधायचा झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सरळ संवाद होने गरजेचे आहे अशी भावना आता विद्यार्थी आणि पालकांची होऊ लागली आहे. मात्रा या कोरोना महामारीवार मात करण्यासाठी व एक प्रकारे कोरोनाला धडा शिकविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी येत्या काळात शाळा सज्ज होत आहे. याच पार्श्वभूमिवर कोरोना संसर्ग ला अटकाव करण्यासाठी विविध व आधुनिक साधन सामग्रीचा वापर करण्याकडे अनेक शाळांना कल असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली येथील रुणवाल गार्डन येथे नुकताच सुरु करण्यात यूरो स्कूल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी सुद्धा या बाबींकडे लक्ष वेधत दुजोरा दिला. त्यांनी याबाबत बोलतांना सांगितले की. या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षित शिक्षण घेऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही देशपांडे यानी सांगितले .

डोंबिवलीच्या रुणवाल गार्डनमध्ये जागतिक दर्जाचे शालेय शिक्षण मिळविण्यासाठी युरोस्कूल ६ शहरांमधील ११ कॅम्पसमधील त्याच्या विद्यार्थ्यांकरिता आमची समर्पित शाळा पुनश्च हरिओम शासनाची संकल्पना तसेच सर्वत्र  साथीची रोग येणारी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केल्या जातील यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. देशपांडे यांनी सांगितले की आम्ही एक बीव्हीक्यूआय प्रमाणित सुरक्षित शाळा आहोत आणि त्याव्यतिरिक्त, कोवसेफ – एक ब्यूरो व्हेरिटास- कोव्ह सेफ हायजीन मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन पोस्ट रिझोम्प्शन लागू करणार आहोत जे सीओव्हीआयडीनंतरच्या परिस्थितीतील सर्व स्वच्छतेच्या जोखमीवर लक्ष दजास्तीत जास्त शैक्षणिक आणि विना-शैक्षणिक प्रदर्शनासाठी ‘बॅलेन्स्ड स्कूलिंग’ या तत्त्वांवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे यामध्ये भारताचे पहिले प्रमाणित सेफ स्कूल नेटवर्क असल्याची प्रतिष्ठा आहे.  नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात कदाचित शाळा सुरू होण्याच्या अगोदरच्या शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुसार संपूर्ण सावधगिरीच्या उपायांसह करेल. सुरक्षितता आणि सुरक्षेच्या संदर्भात जागतिक सर्वोत्तम पद्धतींचे पालन करण्यासाठी व्यवस्थापनाने सुरक्षित शाळा पुनरारंभ यासाठी नवनवीन धोरणे आखली जात असल्याचे सांगितले त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना सुराक्षेसह शिक्षण प्रणाली अमलात येत आल्याचे दिसून येत आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago