Categories: Uncategorized

समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या पुढाकारातून सानपाड्यातील महिलांना मोफत शिर्डी व सप्तशृंगी दर्शन

नवी मुंबई : भाजपाचे सानपाड्यातील युवा नेतृत्व पांडुरंग आमले यांच्या पुढाकारातून साईभक्त महिला फाऊंडेशनच्या वतीने प्रभाग ७६ मधील महिलांकरीता मोफत शिर्डी व सप्तशृंगी दर्शन घडविण्यात आले.

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून व समाजसेवक पांडुरंग आमले साहेब यांच्या वतीने दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२० रोजी साईभक्त फाउंडेशनच्या  सदस्यांचे शिर्डी आणि वणी या देवदर्शनांचे मोफत आयोजन करण्यात आले होते. या देवदर्शनात सानपाडा प्रभाग ७६  मधील महिला भक्तीभावाने सहभागी झाले होते. सहभागी महिलांना पांडुरंग आमले यांच्या वतीने शिर्डी येथे साई चरित्र ग्रंथाची भेट देण्यात आली. या देवदर्शनासाठी महिलांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आ. मंदाताई म्हात्रे सातत्याने पांडुरंग आमलेंना फोनच्या माध्यमातून संपर्क करत महिलांच्या प्रवासाबाबत  चौकशी करत होत्या.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago