Categories: Uncategorized

प्रभाग ९६ मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ परिसरात बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून शनिवार, दि.  १९ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक भाजपा नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नेरूळ सेक्टर १६ मधील भाजपा नगरसेविका जनसंपर्क कार्यालय, सेंचुरी सोसायटी, ए-६, ०:१४, सेक्टर-१६, छत्रपती संभाजी राजे उद्याना शेजारी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत  मोफत  आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तसेच शिबिरात मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. नेरूळ सेक्टर १६, १६अ आणि १८ मधील रहीवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक भाजपा नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago