Categories: Uncategorized

युवक काँग्रेसच्या वतीने नेरूळमध्ये वृक्षारोपण

नवी मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या वतीने डॉ. विजय बाबूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी वृक्षारोपण व वृक्ष रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नवी  मुंबई जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस बेलापूर विधान मतदारसंघ डॉ. विनोद बाबूशेठ पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय बाबूशेठ पाटील,  सचिव  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पंकज जगताप, सरचिटणीस बेलापूर विधानसभा मतदारसंघ विजय पवार,  नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सचिव विद्या भांडेकर, सुदर्शन सावंत (NSUl), सोहेल शेख आदी उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago