Categories: Uncategorized

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७६ मध्ये भाजपचे वृक्षारोपण

अक्षय काळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा प्रभाग ७६ मध्ये भाजपकडून शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे युवा नेते पांडूरंग  आमले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रभाग क्रमांक ७६ मध्ये पांडूरंग आमले यांनी निसर्ग प्रेमी फाऊंडेशन, ज्येष्ठ नागरीक सिध्दीविनायक – वृक्षप्रेमी समुह, सानपाडा गार्डन कट्टा यांच्या सहकार्याने स्थानिक भागात वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम  आयोजित केला  होता. या कार्यक्रमात ७० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपाचे नवी मुंबई उपाध्यक्ष जगन्नाथ (आबा) जगताप, ज्येष्ठ नागरिक नागरीक सिध्दीविनायक वृक्षप्रेमी समुह पदाधिकारी तनपुरे, गभाले, बाळासाहेब दौंडकर, सानपाडा गार्डन कट्टा पदाधिकारी नाना शिंदे, अधिकराव पवार, यादव,

सानपाडा मंडळातील भाजप पदाधिकारी रमेश शेटे (तालुका सरचिटणिस), आज्ञा गव्हाणे (महीला मोर्चा अध्यक्षा), भारती मोरे (जिल्हा सचिव), निता आग्रें (महिला मोर्चा), पंकज दळवी (तालुका उपाध्यक्ष), दिपीका बामणे (महीला युवा मोर्चा जिल्हा सचिव),

सुधीर आंग्रे, सुरेश पडवळ, शुभम आमले, नवरत्न सोसायटीचे घोगरे, श्रीकांत पांचाळ, अशोक भोगले (सचिव नवरत्न सोसायटी), अविनाश थोरात (खजिनदार), प्रदिप सुर्वे (सदस्य, नवरत्न सोसायटी),निसर्ग प्रेमी फाऊंडेशनचे सल्लागार आबा रणावरे उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago