Categories: Uncategorized

नेरुळमध्ये महाशिवरात्री निम्मित शिवभक्तांना अल्पोपहार,फळे व पाणी वाटप

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३

नवी मुंबई : सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी नेरुळ -९६/९७ च्या वतीने आणि जनसेवक गणेशदादा भगत, स्थानिक नगरसेविका रुपाली किस्मत भगत, तालुकाध्यक्ष राजू तिकोने, समाजसेविका उल्का राजू तिकोने यांच्या सौजन्याने महाशिवरात्रीनिम्मित सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत शिवभक्तांना नेरुळ सेक्टर-१८ ए  येथील शिवमंदिराजवळ अल्पोपहार,फळे आणि पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिव मंदिरात दर्शन करून आलेल्या शिवभक्तांनी अल्पोपहाराचा आणि पाणी वाटपाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

कार्यक्रमाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, नगरसेवक अशोकशेठ गावडे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका श्रद्धा गवस, प्रदीप गवस, माजी नगरसेवक रमेश शिंदे, मकरंद म्हात्रे, बाबू तळेकर यांनी सदिच्छा भेट देऊन नागरिकांना अल्पोपहार आणि पाण्याचे वाटप केले.

कार्यक्रम स्थळी अल्पोपहार,फळे आणि पाणी वाटप करण्यासाठी समाजसेवक संजय पाथरे, भोजमल पाटील, संजय सपकाळ, आनंदराव पवार, बी.जी.कुंभार, शांताराम कुऱ्हाडे, राजेंद्र धनावडे, रमेश नरवडे, अनंत कदम, गोरक्षनाथ गांडाळ, शिवाजीराव पिंगळे, दादासाहेब लोंढे, दादासाहेब पवार, मोरे सर, आसाराम शिंदे, घोरपडे सर, अंकुश माने, आर.एम. पाटील, आर.जी.मराठे, विवेक पाटील, अशोक हाडवळे, गणेश नागरगोजे, सागर मोहिते, सूर्या पात्रा, श्रीधर मोरे, राजेश घाडी, अशोक गांडाळ, सौरव सावंत, गौरव सूर्यवंशी, गौरव सावंत, चंद्रकांत महाजन, विशाल पाटील, मंगेश कदम, सत्यवान घाडी, सुभाष यादव, दीपक खरटमळ, बाजीराव धुमाळ, संजय पिंगळे, संतोष पाटील, किरण गायकवाड, सुरेश ठाकूर, दीपक जाधव, तानाजी कचरे, रामकृष्ण नार्वेकर, समाधान कांबळे, मंगेश काटकर, भाऊसाहेब गटकळ, संतोष बारवे, अमित पवार, रजनी धनावडे, कल्पना पाटील, छाया चव्हाण, सुनीता कारंडे, किरण पिंगळे, सुरेखा पिंगळे, विजयालक्ष्मी महाजन, संजीवनी भोर, रश्मी सावंत, सुरेखा देठे, आशा सकपाळ, वर्षा देठे, राणी कासुरडे, सुजित मोरे, अतुल देठे, तुषार जगताप, स्वप्नील दौड, ओम सागर तिवारी, विशाल खंदारे, अजित सरगर, संतोष नागरगोजे, सचिन ढसाळ, रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system