Categories: Uncategorized

हाथरस घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे पाण्यात उतरून जुईनगरला सत्याग्रह आंदोलन

Navimumbailive.com@gmail.com-9820096573

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून हाथरस घटनेच्या निषेधार्थ सोमवारी  (दि.  ५ ऑक्टोबर) नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जुईनगर येथील चिंचोली तलावात  उतरून आगळेवेगळे सत्याग्रह  आंदोलन केले.

या सत्याग्रह आंदोलनात प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव  विद्या भांडेकर, शेवंता  मोरे, तुकाराम महाराज, दिनेश गवळी, स्वप्नील दरेकर, रामचंद्र माने, बागडे, वाघ, मनीष महापुरे, राजेश भंबुरे सहभागी झाले होते. या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत स्थानिक रहीवाशांचे हाथरसच्या घटनेकडे लक्ष वेधून घेतले. जुईनगरमधील पालिकेच्या चिंचोली तलावात उतरून पाण्यामध्ये कॉंग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन नवी मुंबईत चर्चेचा विषय बनले असून प्रदेश कॉंग्रेसकडूनही या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system