Categories: Uncategorized

समाजसेवक अंकुश मेढकर यांच्या वतीने ज्येष्ठ महिलाचा सत्कार

नवी मुंबई : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महानगर पालिकेच्या वतीने प्रभाग क्र.७३ मधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरा नगर तुर्भे अंतर्गत पालिका शाळा क्र.२५ मध्ये कोरोना लसीकरण केंद्राचे शुभारंभ करण्यात आले आहे. या केंद्रात ८ मार्च १० मार्च  आणि १२ मार्च पर्यंत लसिकरण करण्यात येणार आहे. यात ८ मार्च रोजी फक्त ४५ वर्षा पेक्षा जास्त वय किंवा ६० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना ज्यांना गंभीर आजार आहेत अशा  महिलांना तज्ञ डॉक्टरांकड़ून तपास करून सल्या नुसार प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. इंदिरा नगर मधील कोरोना लसीकरण केंद्रात प्रथम लस घेणाऱ्या ज्येष्ठ महिलाना प्रभाग क्र.७३ चे समाजसेवक अंकुश अमृत मेढकर यांच्या वतीने  पुष्पगुच्छ देऊन सत्कार तसेच प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले.या प्रसंगी समाजसेवक अंकुश मेढकर सोबत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरा नगर केंद्राच्या प्रमुख डॉ. मैथिली शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago