Categories: Uncategorized

संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबईत प्रथमच कोरोना योद्धांना हेल्थ पॉलिसी वितरण

नवी मुंबई : माजी आमदार संदीप गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी,ऐरोली, प्रभाग क्र २२मध्ये संदीप नाईक यांचे जवळचे सहकारी आणि समाजसेवक राजेश गजानन मढवी आणि समाजसेविका रेश्मा राजेश मढवी यांच्या वतीने दिवा गावातील २० कोरोना योद्धा मोरेश्वर केणी, फूलचंद पाटील, सारंग मढवी , जयेश पाटील, भाई केणी, पुष्पराज केणी, निलेश पाटील, किरण मढवी, ऋषीकांत पाटील, विकास रावत, सूर्यकांत शिंदे,  विपुल कांबळे यांना मोफत प्रत्येकी १००००० (एक लाख रुपयांची ) star health corona insurance policy चे वितरण करण्यात आले . तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले.कोरोना काळात स्वतःचे जीव धोक्यात घालून प्रभागातील नागरिकांना मदत करणाऱ्या कोरोना योद्धांचे सन्मानदेखील  करण्यात आले. या प्रसंगी समाजसेवक दिपक पाटील, चिंतामणि केणी, भरत मढवी, महेश मढवी, हरीचंद्र  मढवी, अरुण पडते, निलेश जीवन पाटील, बलिराम पाटील, संतोष पाटील, रविंद्र केणी, राजू पाटील, मिलिंद ताम्हनकर, नितिन देसाई, विनोद जहांगीरदार, संदीप शेट्टी, किरण कदम, शानू नाटेकर, डॅनीयल वाघमारे, हेमंत माने, अक्षय गवळी, रविंद्र चव्हाण, अनंत कामत उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago