Categories: Uncategorized

शेतकऱ्यांवर लाठीचॉर्ज करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारविरोधात वाशीत राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप सरकार विरुद्ध सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर )आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी शशिकांत शिंदे आणि नवी मुंबई युवक प्रभारी तेजस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई युवक जिल्हा अध्यक्ष राजेश भोर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी चे  निरीक्षक प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  गौतम आगा, नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश भोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथाडी जनरल संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोर (अन्नु) आंग्रे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फणसे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत सोळस्कर, वाशी तालुका अध्यक्ष मिट्टू भाई नागपाल,  विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे, युवती जिल्हाध्यक्षा श्वेताताई खरात, नवी मुंबई बेलापूर विधानसभा अध्यक्ष जतीन धनावडे आणि उपाध्यक्ष आकाश पाटील, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago