Categories: Uncategorized

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त नेरूळमध्ये फळवाटप

नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून नेरूळमध्ये स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून फळ वाटप करण्यात आले.

अखंड महाराष्ट्राचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र तमाम हिंदू बांधवांचे कंठमणी दैवत सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेरूळ सेक्टर१६ए  येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत फळे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे,  उपजिल्हाप्रमुख दिलीप भाऊ घोडेकर, मिलिंद सूर्यराव, उपजिल्हा संघटक सौ. संध्या मोरे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक काशिनाथ पवार, आयोजक उपजिल्हा संघटक सौ वसुधा सावंत, माजी नगरसेवक सतीश रामाणे, विभाग प्रमुख तानाजी जाधव,  विभाग प्रमुख प्रवीण धनावडे, उपशहर संघटक सौ. सुवर्णा पवार, विभाग संघटक  सौ. माधवी पाटील, संगीता तांबोळी, उपविभाग संघटक सौ संध्या नाईक, सौ. प्राजक्ता अंधारे, उपविभाग प्रमुख प्रकाश कलगुटकर, शाखाप्रमुख शैलेश जाधव, सुधाकर सावंत, नामदेव इंगुळकर, शोभा मानकुमरे, शाखा संघटक शीतल गुंजाळ, कीर्ती सुर्वे, शालिनी राणे, नेहा सावंत, स्वप्ना सावंत, कमल आंगणे उपशाखाप्रमुख नामदेव आणेकर, जगन इंगोले, संतोष तेंडुलकर, संजय चव्हाण, अशोक पवार, युवा पदाधिकारी विनायक धनावडे, किरण पवार, आकाश रामाणे, अक्षय रामाने, विकास पालकर, मधुसूदन कदम, भाऊ धुरी, रमेश मोरे, जनार्दन शितक व स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago