Categories: Uncategorized

मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे मूषक नियत्रंण कामगारांचा झाला आज पगार

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कामगारांचे जानेवारी महिन्याचे वेतन मंगळवारी (दि. २४ मार्च) रोजी करण्यात आले असून सारसोळे गावचे भूमीपुत्र व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांचे मूषक नियत्रंण कामगारांनी आभार मानले आहेत.

मार्च महिना अर्धा संपला तरी मूषक नियत्रंण कामगारांचे जानेवारी महिन्याचा पगार झाला नव्हता. याप्रकरणी मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाला लेखी तक्रारपत्र सादर करत लवकरात लवकर मूषक नियत्रंण कामगारांचा पगार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. मूषक नियत्रंण कामगारांच्या थकीत वेतनाबाबत नवी मुंबईचे विकासपर्व असणाऱ्या संदीप नाईकांनाही कल्पना देण्यात आली होती. मंगळवारी दुपारी या कामगारांच्या हातात वेतन मिळताच त्यांनी मनोज मेहेर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago