संपर्क : ९८२००९६५७३ / Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पालिका हद्दीत फिरते दवाखाने सुरू झाल्यास त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जेष्ठ नागरिक, लहान मुले, स्त्रिया आणि गरोदर महिला यांना आरोग्य केंद्रापर्यंत येणे त्रासदायक तसेच धोकादायक ठरू लागले आहे. महानगरपालिकेने फिरते दवाखाने सुरू केले तर रुग्णांना उपचार घेणे सोयीचे होईल. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी या फिरत्या रुग्णालयाचा फायदा होणार याचा फायदा प्रशासनाला होईल. नागरिकांना जागच्या जागी उपचार उपलब्ध झाल्यास त्याचा प्रसार काही अंशी थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात होणारी गर्दी ही कमी होईल तरी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज पनवेल :…
देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल : भाजपचे नगरसेवक तथा…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा…