Categories: Uncategorized

नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये ऑनलाईन स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

भाजपने केल्या होत्या आयोजित चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गीत गायन स्पर्धा

नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये लॉकडाऊन काळात घरात बसलेल्या रहीवाशांना दिलासा देण्यासाठी व  त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषक समारंभ उत्साहात पार पडला. जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक मा. नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांच्या वतीने ऑनलाईन चित्रकला ,सुंदर हस्ताक्षर, गीत गायन स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण  १०३ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.

या ऑनलाईन स्पर्धेत परीक्षकांनी निवडलेल्या विजेत्या स्पर्धकांना रविवारी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक-९६ जनसंपर्क कार्यालयात जनसेवक गणेशदादा भगत,स्थानिक मा.नगरसेविका रुपाली किस्मत भगत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 

सदर स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी समाजसेवक शिवाजी पिंगळे, चंद्रकांत महाजन, रमेश नार्वेकर, सखाराम जांभळे, ज्ञानदेव नारखेडे, दिलीप राऊत, भाऊसाहेब टकले, संदीप पटकारे, राकेश तांडेल, विकास तिकोने, सागर मोहिते, राजेंद्र तुरे, अशोक गांडाल, सूर्या पात्रा, मयूर पवार, जयेंद्र नागरजी, रविंद्र भगत उपस्थित होते.

-: स्पर्धेचा तपशील  व विजेत्यांची माहिती:-

* चित्रकला स्पर्धा (६ ते १० वयोगट )

🥇प्रथम क्रमांक – लक्ष नरेश मालकर  १५५५ + सन्मानचिन्ह 

🥈द्वितीय क्रमांक – आदिती मिलिंद जोशी ७७७ + सन्मानचिन्ह

🥉तृतीय क्रमांक – कोमल प्रल्हाद पवार ५५५ + सन्मानचिन्ह

  • चित्रकला स्पर्धा (११ते १५ वयोगट )

🥇प्रथम क्रमांक : दीक्षा पांडुरंग सरवणकर १५५५ + सन्मानचिन्ह

🥈द्वितीय क्रमांक : स्वप्नील सुनील भाबल  ७७७ + सन्मानचिन्ह

🥉तृतीय क्रमांक : अपूर्वा मनीष पांचाळ ५५५ + सन्मानचिन्ह

  • चित्रकला स्पर्धा (१६ ते २१ वयोगट )

🥇प्रथम क्रमांक : सनी सिताराम घाग १५५५ + सन्मानचिन्ह

🥈द्वितीय क्रमांक : रजनी तुकाराम जुनघरे ७७७ + सन्मानचिन्ह

🥉तृतीय क्रमांक : दक्षता भाऊसाहेब टकले  ५५५ + सन्मानचिन्ह

  • चित्रकला स्पर्धा ( वयोगट २२ वरील )

🥇प्रथम क्रमांक : योगेश तानाजी येडके १५५५ + सन्मानचिन्ह

🥈द्वितीय क्रमांक : अरुण मुरुगन यादव ७७७ + सन्मानचिन्ह

🥉तृतीय क्रमांक : संदेश रामचंद्र घाडी ५५५ + सन्मानचिन्ह

  • सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

🥇प्रथम क्रमांक : सत्येन रामचंद्र जुजम १५५५ + सन्मानचिन्ह

🥈द्वितीय क्रमांक : मधुसूदन गोविंद कदम ७७७ + सन्मानचिन्ह

🥉तृतीय क्रमांक : स्वानंदी रमेश पोसम  ५५५ + सन्मानचिन्ह

  • गीत गायन स्पर्धा

🥇प्रथम क्रमांक : मेघना अनिल भोंडवे १५५५ + सन्मानचिन्ह

🥈द्वितीय क्रमांक : सत्यवान लक्ष्मण घाडी ७७७ + सन्मानचिन्ह

🥉तृतीय क्रमांक : लता अशोक पिंगळे ५५५ + सन्मानचिन्ह

तसेच स्पर्धत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago