Categories: Uncategorized

जनतेची नि:स्वार्थीपणे कामे करण्याच्या सेवाभावाची गरज : नामदेव भगत

नवी मुंबई :  निवडणूका येतात आणि जातात,  परंतु जनतेची नि:स्वार्थीपणे कामे करण्याचा सेवाभाव मात्र अंगी कायम असणे गरजेचे असून याच जाणिवेतून कोरोनाच्या काळातही गेली आठ महिने मी व माझे कार्यकर्ते दिवस-रात्र जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्यांना प्रामाणिकपणे उत्तरे शोधण्यात व्यस्त असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी नेरुळ येथे गुरूवार (दि. ३ डिसेंबर) केले.

नेरुळ गावातील ए ब्लॉक व बी ब्लॉक मधील मल:निस्सारण वाहिन्या (६६ लंक्ष),  व्यायामशाळा (१८ लंक्ष) व बालवाडी व सभागृह तीन मजली (३ कोटी) या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. या प्रसंगी नामदेव भगत बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, प्रभाग ९७चे माजी शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार, शिवसेना उपशहरप्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक व शिवसेना उपशहरप्रमुख सतीश रामाणे, प्रभाग ८६ चे शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर, आकाश ठाकूर, यशवंत ठाकूर, राजेंद्र भगत, दिलीप घरत, रामकृष्ण म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago