नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२ व २३ परिसरात ऐरोलीचे भाजपा आमदार, लोकनेते व नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांच्या माध्यमातून शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेविका व भाजपाच्या सुनिता देविदास हांडेपाटील यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोपरखैराणे सेक्टर १७ मधील हांडेपाटील यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालय, जय तुळजाभवानी सोसायटी, रो-हाऊस ०५, प्लॉट नं ३३, सेक्टर १७,, कोपरखैराणे येथे सकाळी १० वाजता या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरूवात होणार आहे. तसेच शिबिरात मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२ व २३ परिसरातील रहीवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेविका व भाजपाच्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केले आहे.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज पनवेल :…
देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल : भाजपचे नगरसेवक तथा…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा…