Categories: Uncategorized

आयुक्तांच्या निर्देशानंतर १० दिवसातच नेरूळ रूग्णालयाची रेकॉर्ड रूम अद्ययावत

संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६  ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
 

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर १५ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयाच्या पाहणी दौऱ्यामध्ये आयुक्त  अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूममधील अव्यवस्थितपणा बघून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती व यामध्ये १५ दिवसात सुधारणा करावी अशी सक्त समज दिली होती.

सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांची छाननी करून अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूमची अद्ययावत स्वरूपात  मांडणी केलेली आहे.

महानगरपालिकेकडील कागदपत्रे हा महत्वाचा दस्तऐवज असून त्या कागदपत्रांचे अभिलेख अधिनियमानुसार योग्य प्रकारे वर्गीकरण व संग्रहण करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी आपल्याकडील कागदपत्रांचा  रेकॉर्ड नियमानुसार सुनियोजित पध्दतीने अद्ययावत स्वरूपात ठेवावा असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.   

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system