स्मरण करावे क्रांतिज्योतीचे वाचूनी इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला..! तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी वंदन तिजला करुया आपण सारे कर जोडूनी आता स्रियांची युगायुगाची गुलामगिरीची बेडी तोडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा प्रत्येक स्रीसाठी तिचं माणूसपण सन्मानाने मिरवणारा उत्सवच म्हणावा लागेल.सावित्रीबाईंचे चरित्र ,कार्य समजून घेणे म्हणजे स्वतःच्या आस्तित्वाचे उत्खनन करणे होय.सावित्रीमाईंनी […] More