More stories

  • in

    धक्कादायक:सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणताना काय म्हटलं नक्की वाचा

    मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही स्थिगिती असेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोर्टानं घेतला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत बी. एस. मान, प्रमोद कुमार जोशी, अशोक गुलाटी आणि अनिल धनवंत […] More

  • in

    शेतकरी आंदोलन:सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या

    सिंघू बोर्डवर वर गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे विरोधातील काळ्या कायद्यांच्या विरोधात हाडे गोठविणाऱ्या थंडीत आंदोलन सुरू आहे.आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या आंदोलनात आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले आहे.भाजप सरकार यावर कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. दीड महिन्यांच्या या आंदोलनात काही शेतकरी कडक्याच्या थंडीमुळे मरण पावले तर काहींनी आत्महत्या केली. 3 जानेवारी रोजी टिक्री आणि कुंडली सीमेवर […] More

  • in

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास का ठेवता येत नाही?

    2014 मध्ये सत्तेवर येताच RSS ने गॕसवर सबसिडी दिल्याचे आठवते का ? आता सबसीडी कुठे गेली ? (गरिबांसाठी सबसिडी सोडा असं अपील नरेंद्र मोदी या यूट्यूब व्हिडिओ मध्ये करताना दिसतात.मात्र आता कुणालाच सबसिडी मिळत नाही.) BSNL ला संपवण्यासाठी JIO वर कॉलींग आणि नेट फ्री दिले होते हे पण आठवण्याचा प्रयत्न करा.आज BSNL संपल्यानंतर JIO ची […] More

  • in ,

    प्रश्नांची उत्तरे केव्हा शोधणार आपण भारतातच राहतोय ना?

    मध्येप्रदेशातील गुणा जिल्ह्यात एका दलित कुटुंबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय म. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला.राम कुमार अहिरवार व सावित्री देवी या दलित दाम्पत्याने सरकारच्या साडेपाच एकर जमिनीवर अतिक्रमण करून तेथे शेती केल्याचा आरोप प्रशासनाचा होता. बटाईनं कसायला घेतलेल्या जमिनीवर प्रशासकीय अधिकारी, […] More

  • in

    कामगार कर्मचाऱ्यांना जे जमले नाही ते शेतकऱ्यांनी करून दाखविले

    हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचा पूर्व अनुभव असणाऱ्या आर एस एस प्रणित मोदी सरकारची शीख शेतकऱ्यांनी मोठीच गोची करून ठेवली असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच नांगरधारी शेतकरी बंदूक घेऊन फिरणारा अतिरेकी,नक्षलवादी असण्याचे चित्र गोदी मीडिया त्यांचे समर्थक नेते बिनधास्तपणे बोलतात व लिहतात.असे बोलतांना लिहतांना कोणती ही लोकलज्जा बाळगत नाही.दुःख यांचे वाटते बहुसंख्य लोक त्यांचे […] More

  • in

    किमान मासिक वेतन ही शेतकर्‍यांची गरज

    काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वमिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु शकत नाही म्हणून असमर्थता दर्शविली, सरकारचे म्हणणे होते की, स्वमिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केली तर बाजारातील संतुलन चक्र बिघडून जाईल व खळबळ माजेल अशा दावा सरकारने केला होता. परंतु आता सरकारला कळून चुकले आहे की एमएसपी समर्थन मुल्य वाढविणे गरजेचे असून एमएसपी ला विरोध […] More

  • in ,

    सोपी गोष्ट : शेतकरी कायदा ; सहा प्रश्न

    गल्ली ते दिल्ली सगळेच शेतकऱ्यांना नवे कायदे तुमच्या हिताचे कसे आहेत हे समजून सांगायला पुढ आलेत.या शेतकऱ्यांचा कळवळा असलेल्या लोकांना सोपे साधे प्रश्न आपण विचारूया. १.केंद्र आणि संघराज्य संबंधात कृषी संबंधी विषय समान सूची मध्ये आहेत, हे कायदे बनवताना राज्यांच मत का विचारत घेतलेलं नाही ? राज्यसभेत मागणी करूनही मतविभागणीचा पर्याय नाकारून आवाजी मतदानाने विधेयक […] More

  • in ,

    धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

    सोनिपत सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले २० दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी […] More

  • in

    शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर धरणे आंदोलन

    शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस.शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन लवकरच राष्ट्रीय मुद्दा होईल. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा. आतापर्यंत यावर तोडगा का निघू शकला नाही, असा सवाल करत […] More

  • in ,

    कृषी विधेयक : बडे उद्योगपती शेतकऱ्यांचा हक्क हिरावणार

    केंद्र सरकारतर्फे कृषी सुधारणा नावाने मांडण्यात आलेली तीनपैकी दोन विधेयकं राज्यसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आली. त्याआधी लोकसभेत या विधेयकांना मंजुरी मिळाली. दोन विधेयकांना मंजुरी मिळाली ती आहे- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक.या विधेयकांविरोधात हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी अनेक […] More

  • in , ,

    भारत बंद 2020 – आढावा

    भारत बंद करण्याचं आवाहन सामान्यतः एक महिना आधी केलं जातं. पक्ष वा संघटना कामाला लागतात. पत्रकं काढली जातात, पोस्टर्स लावली जातात.आजचा (8 डिसेंबर 2020) भारत बंद केवळ चार दिवस आधी जाहीर करण्यात आला होता. पंजाबात तो बंद यशस्वी झाला यामध्ये आश्चर्य नाही.हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी एका गावी कार्यक्रम घेतला होता. गावातल्या आंदोलकांनी त्यांचं हेलिपॅड खणून काढलं. उत्तर […] More

  • in

    फॅक्टचेक: शाहीन बाग दादी; कंगणा राणावत च्या फेक ट्विट ला नोटिस

    नेहमी आपल्या उथळ आणि उन्मादी ट्विट आणि बडबडीने प्रसिद्धी मिळवणारी नटी कंगणा राणावत पुन्हा एकदा सडकून तोंडघशी पडली आहे.यावेळी तीने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.तसेच या आंदोलनात सामील झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धेची अपमानजनक संभावना करत खिल्ली उडवताना तिच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याने सोशलमिडियात कंगणा राणावत चांगलीच ट्रोल झाली.या गोष्टीमुळे लोकांनी […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.