खाद्यपदार्थात भेसळ करण्याचे अनेक प्रकार समोर येत असतात,देशातील जनतेच्या आरोग्याशी खेळून भरघोस नफा कमवण्याचे षडयंत्र अनेकदा उघडकीस आले आहेत.दुधापासून तेला पर्यन्त डाळींपासून पिठा पर्यंत ते मसाला पावडर मध्येही लाकडाचा भुसा लाल रंग देवून विकला जातो.मात्र आता गाढवाची लीद देखिल यात मिसळला जात असल्याची धक्कादायक आणि तेवढीच किळसवाणी घटना समोर आली आहे.
युपीमधल्या (up) हाथरस इथं पोलिसांनी (up police) सोमवारी रात्री एका कारखान्यात छापा मारला. नकली मसाल्यांचं मोठं रॅकेटच इथं उघडकीस आलं.या कारखान्यातले लोक स्थानिक ब्रँड उभा करण्याच्या नावाखाली नकली मसाले बनवत होते.धक्कादायक अन किळसवाणं म्हणजे भेसळ करण्यासाठी त्यात चक्क गाढवाचा गु, ऍसिड आणि भुसा यांचा वापर मसाला बनविण्यासाठी केला जात होता.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.