More stories

 • in

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास का ठेवता येत नाही?

  2014 मध्ये सत्तेवर येताच RSS ने गॕसवर सबसिडी दिल्याचे आठवते का ? आता सबसीडी कुठे गेली ? (गरिबांसाठी सबसिडी सोडा असं अपील नरेंद्र मोदी या यूट्यूब व्हिडिओ मध्ये करताना दिसतात.मात्र आता कुणालाच सबसिडी मिळत नाही.) BSNL ला संपवण्यासाठी JIO वर कॉलींग आणि नेट फ्री दिले होते हे पण आठवण्याचा प्रयत्न करा.आज BSNL संपल्यानंतर JIO ची […] More

 • in ,

  प्रश्नांची उत्तरे केव्हा शोधणार आपण भारतातच राहतोय ना?

  मध्येप्रदेशातील गुणा जिल्ह्यात एका दलित कुटुंबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय म. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला.राम कुमार अहिरवार व सावित्री देवी या दलित दाम्पत्याने सरकारच्या साडेपाच एकर जमिनीवर अतिक्रमण करून तेथे शेती केल्याचा आरोप प्रशासनाचा होता. बटाईनं कसायला घेतलेल्या जमिनीवर प्रशासकीय अधिकारी, […] More

 • in

  कामगार कर्मचाऱ्यांना जे जमले नाही ते शेतकऱ्यांनी करून दाखविले

  हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचा पूर्व अनुभव असणाऱ्या आर एस एस प्रणित मोदी सरकारची शीख शेतकऱ्यांनी मोठीच गोची करून ठेवली असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच नांगरधारी शेतकरी बंदूक घेऊन फिरणारा अतिरेकी,नक्षलवादी असण्याचे चित्र गोदी मीडिया त्यांचे समर्थक नेते बिनधास्तपणे बोलतात व लिहतात.असे बोलतांना लिहतांना कोणती ही लोकलज्जा बाळगत नाही.दुःख यांचे वाटते बहुसंख्य लोक त्यांचे […] More

 • in , ,

  Popular

  शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; झुकेरबर्ग झुकला,पेज सुरू

  नवी दिल्ली : कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज वर फेसबुकने कारवाई केली आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली होती. This is what they can do when people raise their voices……. When they can't […] More

 • in ,

  सोपी गोष्ट : शेतकरी कायदा ; सहा प्रश्न

  गल्ली ते दिल्ली सगळेच शेतकऱ्यांना नवे कायदे तुमच्या हिताचे कसे आहेत हे समजून सांगायला पुढ आलेत.या शेतकऱ्यांचा कळवळा असलेल्या लोकांना सोपे साधे प्रश्न आपण विचारूया. १.केंद्र आणि संघराज्य संबंधात कृषी संबंधी विषय समान सूची मध्ये आहेत, हे कायदे बनवताना राज्यांच मत का विचारत घेतलेलं नाही ? राज्यसभेत मागणी करूनही मतविभागणीचा पर्याय नाकारून आवाजी मतदानाने विधेयक […] More

 • in ,

  धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

  सोनिपत सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले २० दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी […] More

 • in ,

  कृषी विधेयक : बडे उद्योगपती शेतकऱ्यांचा हक्क हिरावणार

  केंद्र सरकारतर्फे कृषी सुधारणा नावाने मांडण्यात आलेली तीनपैकी दोन विधेयकं राज्यसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आली. त्याआधी लोकसभेत या विधेयकांना मंजुरी मिळाली. दोन विधेयकांना मंजुरी मिळाली ती आहे- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक.या विधेयकांविरोधात हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी अनेक […] More

 • in

  एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य

  कोणत्याही वस्तूची किंमत बाजारपेठ ठरवते. मी वडापावची किंमत २० रुपये ठरवली आणि लोकांनी त्या किंमतीला वडापाव विकत घेतला तर वडापावची किंमत २० रुपये.माझ्या शेजारच्या दुकानदाराने १५ रुपयाला वडापाव विकला तर त्याच्या वडापावची किंमत १५ रुपये. वडापावची किमान किंमत नसते. १५ आणि २० रुपयातल्या वडापावमधील फरक ग्राहकांनी ओळखलेला असतो. माझा ग्राहक कोणता यानुसार माझा धंदा होतो. […] More

 • in

  फॅक्टचेक: शाहीन बाग दादी; कंगणा राणावत च्या फेक ट्विट ला नोटिस

  नेहमी आपल्या उथळ आणि उन्मादी ट्विट आणि बडबडीने प्रसिद्धी मिळवणारी नटी कंगणा राणावत पुन्हा एकदा सडकून तोंडघशी पडली आहे.यावेळी तीने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.तसेच या आंदोलनात सामील झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धेची अपमानजनक संभावना करत खिल्ली उडवताना तिच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याने सोशलमिडियात कंगणा राणावत चांगलीच ट्रोल झाली.या गोष्टीमुळे लोकांनी […] More

 • in ,

  शेतकरी आंदोलन : सरकारचे पुरस्कार परत करण्याची धमकी

  गेल्या 26 तारखेपासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन आजही सुरूच असून त्यावर सरकारच्या वतीने कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. दरम्यान पंजाबमधील अव्वल क्रीडापटू आणि प्रशिक्षकांच्या गटाने केंद्र सरकारने देशातील तीन वादग्रस्त अध्यादेशांना रद्द न केल्यास देशातील सर्व पदके व पुरस्कार परत करण्याची आणि दिल्लीला घेराव घालण्याची धमकी दिली आहे.आंदोलक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या खेळाडूंमध्ये कुस्तीपटू आणि पद्मश्री […] More

 • in ,

  शेतकरी कायदा – श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचा प्राचीन संघर्ष

  भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सर्वच राज्यांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त आहे. जागतिक बँकेने 2018 साली दिलेल्या माहितीनुसार भारतातील 43% लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे. शेतीपुरक व्यवसाय करणारे, सेवा देणारे लोकांची संख्या वेगळीच आहे. भारतीय समाज हा प्राचीन काळापासून श्रमण संस्कृतीचा […] More

 • in ,

  कृषी विधेयक:शेतकरी विरोधी की सोबती?

  संसदमध्ये कृषी विधयेक बिल २०२०मंजूर झाले,अन देशभरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.पंजाब ,हरीयाणा या राज्यात शेतकर्‍यानी प्रचंड आक्रोश व्यक्त केला आहे.व देशभरातील शेतकरी वर्ग या बिलाला प्रचंड विरोध करत आहे. शेतकरी वर्ग का विरोध करतोय ? १.काय आहे कृषी विधेयक बिल २०२०? केंद्र सरकारने लोकसभेत 3 कृषी विधेयक मंजूर केले आहेत. १.कृषी उत्पादन व्यापार आणि […] More