More stories

 • in

  Trending Hot

  ‘टुलकिट’ प्रकरणी दिशा रवी या विद्यार्थिनीच्या अटके संदर्भात पी चिदंबरम यांची घणाघाती टीका

  स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख भूमिका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दिशाच्या अटकेनंतर आता राजकारण तापायला सुरूवात झाली असून काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा विरोध केलाय. […] More

 • in

  Trending Hot

  मी न्यायालयात जाणार नाही,तिथे न्याय मिळत नाही – माजी न्यायाधिशांचे धक्कादायक वक्तव्य

  देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, ्रतेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असे विधान माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी शनिवारी केले. न्यायालयात जाणे पश्चात्ताप करून घेण्यासारखे आहे, अशी टिप्पणी माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली आहे. गोगोई यांनी त्यांच्यावरील […] More

 • in ,

  Trending

  किसान बिल: महूआ मोईत्रा यांचे संसदेतील व्हायरल भाषण

  सन्माननीय अध्यक्षमहोदय महामहीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या धन्यवादप्रस्तावाच्या विरोधात आणि माझ्या पक्षाने या प्रस्तावाला सुचवलेल्या दुरुस्त्यांना पाठींबा देण्यासाठी मी येथे उभी आहे. केवळ या सरकारला जाब विचारला किंवा आपल्या देशात जे काही चालले आहे त्यासंबंधी आवाज उठवला या एकाच गुन्ह्यासाठी आमचे कितीतरी देशबांधव या घडीला तुरुंगात खितपत पडले आहेत किंवा न्यायव्यवस्थेकडून किंवा पोलिसांकडून होणारी छळणूक सोसत आहेत. […] More

 • in ,

  Trending Hot

  खासदार जयसिद्धेश्वर स्वामींच्या अडचणीत वाढ, बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

  सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Solapur Mp Jay Siddheshwar Swami ) यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला […] More

 • in

  Trending Hot

  26 जानेवारी हिंसा – दीप सिद्धू ला पोलिसांनी घेतले ताब्यात

  केंद्राच्या शेतकरी विरोधी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी २६ जानेवारी २०२१ रोजी  प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यादरम्यान लाल किल्ल्यातील घटनेप्रकरणी दीप सिद्धू ( Deep Sidhu) यास अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड होत आहे.दीप सिद्धू पंजाब मधून बिहार ला फरार होण्याच्या […] More

 • in

  रमाईस तिच्या लेकीचं पत्र

  प्रिय रमाई, तू नसतीस तर आज कुठे असतो आम्ही ? कल्पनाही करवत नाही, तू जीवापाड सोसलेस माऊली! त्यागाची परिभाषा तू आहेस. गावकुसाबाहेरील लाखो मुक्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा सन्मान तू अपार दुःख सोसल्यामुळेच मिळालाय ह्याची जाणीव पावलोपावली आम्हास होते. प्रज्ञासूर्याच्या आयुष्यात तू नसतीस तर ……..कल्पनाच नको वाटते…..थरकाप उडतो, घशाला कोरड पडते, श्वासही अडकतो, अंधारून येते […] More

 • in ,

  कारुण्यमूर्ती : माता रमाई

  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे हे धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत. डॉ.जेव्हा परदेशी गेले तेव्हा काही दिवसांसाठी रमाई या वसतिगृहात राहिल्या.वसतीगृहातील मुलं पुढील मैदानात खेळत असत. एक दोन दिवस ती लहान मुले खेळायला आलीच नाही. म्हणून रमाईने याबाबत वराळे काकाना विचारले दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. तेव्हा वराळेकाका […] More

 • in

  ऑन लाईन गोंधळ ऑफ लाईन दलाली

  देशातील संघटित कामगार उध्वस्त होत असतांनाच (unorganized workers )असंघटित कामगारांच्यासाठी अनेक योजना कागदावर सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई असंघटित इमारत बांधकाम कामगारांसाठी एकूण २८ योजना आहेत त्यात १) सामाजीक सुरक्षा ०९ योजना,२) शैक्षणिक योजना ०७, ३) आरोग्य विषयक ०६ योजना, ४) आर्थिक ०६ योजना,आहेेेत. सुरक्षा योजनेगत प्रत्येक जिल्ह्यात […] More

 • in

  Today’s cartoon – How bollywood Celebrities react on Farmers Protest

  After international celebrities and leaders including environment activist Greta Thunberg, adult actor Mia Khalifa and acclaimed Barbadian singer Rihanna drew attention to the farmers’ protest in India over the new agricultural laws, urging for a conversation over the same. In response, Bollywood celebrities including actor Akshay Kumar, Ajay Devgan and Suniel Shetty joined in to […] More

 • in

  अवघ्या 24 व्या वर्षी पठ्ठ्याने पॅनल उभा केला व जिंकूनही आणला

  विजयी भव: गोष्ट मोहन अरुण बाण ह्या तरुणाची, मोहन ची पार्श्वभूमी अशी की, घरातील कोणीही वडीलधारी व्यक्ती राजकारणात नाही, घरी जेमतेम 4 एकर शेत घरातील सर्व माणसे घरची शेती व शेतमजुरी करून स्वतःचा गाडा हाकतात, तब्बल 4 वर्षा पूर्वी मोहन ने स्वतःचा हॉटेल चा व्यवसाय चालू केला, त्याही ठिकाणी कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, तरीही त्याने […] More

 • in

  Hot

  अमांडा सेर्नी ने ट्रोल करणाऱ्याला दिलेला रीप्लाय होतोय वायरल;शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा

  अमेरिकन अभिनेत्री मॉडेल अमांडा सेर्नी हिने शेतकरी आंदोलनात भूमिका घेत महत्वाचा विचार मांडला,ईनस्टाग्राम वर वृद्ध शेतकरी महिलांचा फोटो शेअर करत अमांडा म्हणाली “संपूर्ण जग पहात आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा समजण्यासाठी आपण भारतीय, पंजाबी किंवा दक्षिण आशियाई असण्याची गरज नाही. आपल्याकडे केवळ मानवतेसाठी काळजी घेणारी भावना असावी. बोलण्याचा अधिकार, प्रेसचा अधिकार, कामगारांना समानता आणि सन्मान या सारख्या […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.