More stories

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 8

  भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धिचातुर्याने तसेच कलेने सर्वांचे मनोरंजन केले आहे .यामध्ये काही लोक बहुमुखी प्रतिभेचे आहेत .त्यातल्याच एका सर्वांगसुंदर प्रतिभेची आज आपण ओळख करून घेणार आहोत. तसेच त्यांच्या विषयी जाणून घेणार आहोत .”रमाकु रशोकी” हे नाव कोणा कोणाला माहिती आहे ?नाही ना .आता हेच नाव जर […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने भाग 7

  भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेलेत. काही कलाकारांनी आपले स्वतःचे ट्रेंडस निर्माण केलेत. त्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे नाव अजरामर झाले. त्या पठडीतील एक मराठी कलाकाराविषयी आज आपण जाणून घेऊया. या कलाकाराच्या कारकीर्दीची सुरुवात एॅक्शनपटांनी झाली होती. या हरहुन्नरी भगवानदादांच्याबाबत आज आपण जाणून घेऊया.ज्यांनी स्टंटबाजी केली, विनोदी भूमिका केली, हिरो म्हणून चंदेरी दुनियेत नाव […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने भाग 6

  देव आनंद म्हणजे तरुणींचा लाडका चॉकलेट हिरो. असामान्य व्यक्तीमत्व, केसांची स्टाईल, आणी चेहऱ्यावरील सुंदर भाव याचे सर्वांगसुंदर मिश्रण म्हणजे देवआनंद .राज कपूर,दिलीपकुमार यांच्या सोबतच देवसाहेबांचे नाव आजही अदबीने घेतले जाते. देव आनंद यांचे सिनेमे रोमँटिक, हलकेफुलके असायचे. त्यांची संवादफेक, नृत्य करण्याची हटके स्टाईल खूप प्रसिद्ध असायची. हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक (मॅकेनाज गोल्ड या बहुचर्चित आणि […] More

 • in ,

  हरहुन्नरी कलावंत आसिफ बसरा

  पृथ्वी थिएटर येथे होणाऱ्या थिएटर ऍक्टिव्हिटीमध्ये मकरंद देशपांडे शिवाय आसिफ बसरा दिसले नाही अस कधी आठवत नाही.आज आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली हे धक्कादायक आहे.हिंदी,उर्दू आणि इंग्रजी रंगभूमीत समरसून काम करणार्या आणि रंगभूमीवर नितांत प्रेम असणाऱ्या वेड्या कलावंतांपैकी आसिफ बसरा हे एक नाव होतं. नुसतं थिएटरच नव्हे तर हिंदी सिनेमा, हॉलिवूड सिनेमा, कमर्शियल ऍड्स, आणि […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 5

  भारतीय चित्रपट सृष्टीत जे महान लोक आहेत त्यातील एक म्हणजे दिलीपकुमार. दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तान येथील पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. त्यांचे वडील फळांचा व्यापार करायचे. १९३० दिलीपकुमार यांचे कुटुंब मुंबईत दाखल झाले. मुंबईत पण त्यांनी फळांचा व्यापार सुरू केला. पण वडिलांसोबत मतभेदांमुळे दिलीपकुमार यांनी पुणे गाठले. पुण्यात एका मित्राच्या मदतीने आर्मी […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 4

  भारतीय चित्रपट सृष्टीत १९४० चा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीत तीन महान कलाकारांनी एंट्री केली होती. संपूर्ण भारतालाच नाही तर जगाला अक्षरशः वेड लावले होते. त्या तिघांची वेगवेगळी स्टाईल होती. भारतीय जनता त्यांच्या अभिनयाची वेडी होती आणि आजही आहे. आपण त्या तिघांमधील एका महान व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. ते व्यक्तिमत्व […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 3

  १९३० ते १९४० चा भारतीय चित्रपट सृष्टीतील अनमोल असा काळ होता. या काळात सामाजिक, कौटुंबिक तसेच मारधाडवाले सिनेमे बनायचे. महिलांनी सिनेमात मारामारी करणे हे आजही अतर्क्य वाटते तरी पण त्या काळात फियरलेस नादिया यांनी मारधाडीचे सिनेमे केलेत. हंटरवाली हा सिनेमा त्यांचाच होता. १९३५ साली हंटरवाली प्रसिद्ध झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2

  भारतीय चित्रपट सृष्टीत १९३१ पर्यंत मुक चित्रपट तयार झाले. पहिला भारतीय बोलपट म्हणजे १४ मार्च १९३१ ला मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आलमआरा हा सिनेमा होय. हा सिनेमा पहिला बोलपटच नव्हता तर यात गाण्यांचाही वापर केला होता. यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीत पहिले गाणे पण याच सिनेमात होते.\ या चित्रपटात ‘दे दे खुदा के नाम पर […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने

  भारतीय चित्रपट सृष्टीला एक शतक होऊन गेले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात कशी झाली हा रंजक इतिहास आहे. भारतीय चित्रपट निर्माण करण्यात मुंबई, नाशिक, कोल्हापूर, मद्रास आणि बंगालच्या लोकांचा महत्वाचा वाटा आहे. 18 मे 1912 रोजी दादासाहेब तोरणे यांनी श्री पुंडलिक नावाचा पुर्ण लांबीचा पहिला चित्रपट बनवला होता. हा मुकपट एका नाटकाचे चित्रीकरण असल्याची माहिती […] More

 • in ,

  इरफान खान

  राजस्थानातल्या टोंक गावात ७ जानेवारी १९६७ला इरफानचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव – साहबजादा इरफान अली खान.त्यांच्या आईचे राजघराण्याशी संबंध होते आणि त्यांच्या वडिलांनी टायरचा उद्योग स्वतः उभारत त्यातून भरपूर पैसा मिळवलेला होता.वडील गेल्यानंतर टायर बिझनेसची सूत्रं इरफान आपल्या हाती घेतील, असं घरच्यांचा अंदाज होता. पण त्यांनी तसं केलं नाही. ‘अॅक्टर’ होण्यावर इरफान ठाम होते. […] More

 • in

  दिल की सुनता जारे…….: अरूणा ईराणी

  नाते संबंधाची एक व्हिडीओ क्लीप एकदा पाहण्यात आली. ३ ते ६ वयोगटातील १० मुलांमुलीच्या डोळ्यावर पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. त्यांच्या समोर प्रत्येकाच्या आईला उभे करण्यात आले. मग एकएक करून डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाला/मुलीला आपली आई कोणती ते ओळखायला सांगितले गेले. मग प्रत्येक मुल समोरच्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून बघत पूढे जाई आणि बरोबर आपल्या […] More