More stories

 • in ,

  बाबासाहेब आणि धर्मांतर

  सदर विषयाची मांडणी करत असताना धर्मांतरापुर्वीचे बाबासाहेब प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतील. यामध्ये खालील भागात मांडणी केली आहे. बाबासाहेबांना बालपणीच बुद्ध तत्व भेटले बाबासाहेबांचे आजोबा मालोजी हे रामानंदी पंथाचे आणि वडिल कबीर पंथी होते. कबीरपंथी असल्यामुळे पिता रामजी यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. पण कबीरांच्या विचारांच्या प्रभावामूळे चिकित्सक दृष्टिकोन त्यांच्यात होता. बोधिसत्व संत कबीर यांच्यावर बुद्धांचा प्रभाव […] More

 • in

  दलित तरुणाने हाताने जेवण घेतलं स्पर्श झाला म्हणून त्याचा खून केला

  मध्यप्रदेशातील ही घटना आहे.देशातील दलीतांवरील होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही.दररोज कुठेतरी हत्या बलात्कार अशा बातम्या येत असतात.अशीच एक घटना समोर आली असून मध्यप्रदेशच्या छतरपुरची ही घटना आहे.मिडिया रिपोर्ट्स नुसार 25 वर्षीय एका दलित युवकाची दोन तथाकथित उच्चजातीय तरुणांनी बेदम मारहाण करत हत्या केली. त्याचा दोष फक्त एवढाच की त्याने जेवणाच्या ताटाला स्पर्श केला.तेही […] More

 • in

  डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा

  कोल्हापुरातील बिंंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे.हा पुतळा आजच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1950 मध्ये बसवला गेला.त्याचं आणखी एक विशेष कारण हे की हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना उभारला गेला.महापुरुष थोर समाज सुधारक यांचे पुतळे मृत्यूनंतर उभारण्याची प्रथा जगात आहे.मात्र डॉ.आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या हयातीतच उभारला गेला.हे एक वैशिष्ट्य […] More

 • in

  आंबेडकरी अनुयायांचे आदर्श उदाहरण,महापौर व आयुक्तांनी मानले आभार

  भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी , (6 December 2020 ) (mahaparinirvan din) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखों करोडो भीम अनुयायांनी घरूनच अभिवादन केले. चैत्यभूमी येथून मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन अभिवादनाची व्यवस्था केल्याने देशभरातून चैत्यभूमी,दादर येथे येणाऱ्या भीम अनुयायांना ऑनलाईन अभिवादन करता आले.त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे नेहमीप्रमाणे जनसागर उसळला नाही.गर्दी […] More

 • in

  भक्ती नाकारलेला विवेकी आंबेडकरी समाज

  “Bhakti in religion may be a road to the salvation of the soul. But in politics, Bhakti or hero-worship is a sure road to degradation and to eventual dictatorship.” Dr B. R. Ambedkar, in his last speech to the Constituent Assembly of India “धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या उद्धाराचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा […] More

 • in

  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आवाहन

  कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यसरकार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब तथा एड. प्रकाश आंबेडकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय लोणेरे येथील सहाय्यक अधिष्ठाता डॉ. संजय खोब्रागडे,आणि जागल्या भारतचे संपादक मिलिंद धुमाळे यांनी आंबेडकरी अनुयायांना […] More

 • in ,

  एड.प्रकाश आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त आवाहन

  कोरोनाचे जागतिक संकट अजूनही जगात हाहाकार माजवत आहे.काही देशातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. तर काही ठिकाणी लाट ओसरताना दिसते,तर काही देशांनी अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे.भारतात सुद्धा अनलॉक ची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. अशातच सर्व धर्मीय लोकांनी यावर्षी आपल्या सालाबादप्रमाणे येणाऱ्या मोठ्या सण उत्सव आणि इतर महत्वाच्या दिवशी […] More

 • in ,

  Popular

  जयभीमवाले टिळक

  बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे सुपुत्र श्रीधर टिळक आणि थोरले सुपुत्र रामचंद्र टिळक हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत अनुयायी होते, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कारण फुले, शाहू, आंबेडकरांच्या कार्याविषयी टिळकांना वाटणारा तिरस्कार सर्वविदित आहे. अशा कर्मठ व विषमतावादी ब्राह्मणी संस्कृतीच्या पुरस्कर्त्या, बाळ गंगाधर टिळकांच्या पोटी, समतेचे पुरस्कर्ते कसे जन्माला येणार? हा प्रश्न पडणेही स्वाभाविक […] More

 • in

  महापरिनिर्वाण दिनी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा रद्द

  मुंबई महानगरपालिके कडून दरवर्षी दादर चैत्यभूमी तसेच  शिवाजी पार्क परिसरात देश भरातून येणाऱ्या करोडो भीम अनुयायांसाठी तात्पुरता निवारा,पिण्याचे पाणी,फिरती शौचालये,स्वच्छता कर्मचारी,रोषणाई,आरोग्य सुविधा इत्यादींची सुविधा पुरवली जाते. मात्र, जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे यावेळी सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच भारतीय बौद्ध महासभेने देखिल यावेळी आपल्या आपल्या स्थानिक पाळतीवरच अभिवादन करण्याचे आणि […] More

 • in

  महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समन्वय

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य जोतीबा फुलेंच्या वैचारिक चळवळीस सैद्धांतिकरित्या मूर्त रूप दिलं. केवळ सामाजिक व्यवस्थेतील दोषच दूर करण्यावर या दोघांनी भर दिला नाही तर समाजाच्या अनुषंगाने इतर क्षेत्रातही आपले भक्कम योगदान दिलेलं आहे.आज शेती प्रश्न अतिशय बिकट झाला आहे.शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत,दुष्काळ आक्राळविक्राळ रूप अनेकांचा घास घेतोय. शेतकऱ्यांच्या तळमळीतून ज्योतीबांनी १८८3 मध्ये […] More

 • in ,

  भारताचे संविधान: मानवी हक्कांचा प्रखर जाहीरनामा

  आपल्या देशात आजवर अनेक दिग्गज राजकारणी, विचारवंत, समाजसुधारक, धर्मपंडित होऊन गेले. परंतु डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसारखी कणखर भूमिका कोणीच घेतलेली नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या समकालीन लेखकांनी, विचारवंतांनी तसेच काही राजकारणी लोकांनी इतर जाती-धर्माच्या लोकांपुढे सादर करताना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत बंदिस्त करुन त्यांना खुजे करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. […] More

 • in ,

  जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा..

  जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा.. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको असे आवाहन मुख्यमंत्राी उध्दवजी ठाकरे यांनी करताचं, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनीही प्रत्येकांनी स्थानिक ठिकाणी शासनाच्या आदेशाचे अन् नियमांचे पालन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, तसेच […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.