More stories

 • in

  स्मरण क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे

  स्मरण करावे क्रांतिज्योतीचे वाचूनी इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला..! तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी वंदन तिजला करुया आपण सारे कर जोडूनी आता स्रियांची युगायुगाची गुलामगिरीची बेडी तोडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा प्रत्येक स्रीसाठी तिचं माणूसपण सन्मानाने मिरवणारा उत्सवच म्हणावा लागेल.सावित्रीबाईंचे चरित्र ,कार्य समजून घेणे म्हणजे स्वतःच्या आस्तित्वाचे उत्खनन करणे होय.सावित्रीमाईंनी […] More

 • in

  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : जीवन आणि कार्य

  सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला.वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते.सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते.सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा‌ फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे वय होते 13 वर्षे. सावित्रीमाईंची राहणी साधी सरळ होती. अंगावर अलंकार नसत. […] More

 • in

  सावित्री उत्सव २०२१ सोनाली दातीर,बोर्न,जर्मनी

  सावित्री बाई यांच्या मुळे मी शिकले.उच्च शिक्षण घेवून मी जर्मनी मध्ये नोकरी करू शकले.त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्मृती जागवायला हव्यात.त्या स्मृती जागविताना माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या जोतिबाचा माझ्या आयुष्यातील सहभाग इथे सांगणार आहे. युरोप मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि आमचं work from Home सुरू झाले.या काळात युरोप मध्ये रुग्णाची संख्या वाढत होती.बाहेर कुठेच […] More

 • in

  त्यागमूर्ती सावित्रीमाई

  Remove featured image सावित्रीमाई विषयी काय काय लिहावं आणि किती लिहावं असा प्रश्न मनाला पडतो. १८४८ साली जेव्हा जोतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली तेव्हा सावित्रीमाई फक्त १७ वर्षांची होती. या वयात ती केवळ लिहायला वाचायला शिकली असे नाही तर नॉर्मल स्कुल मधून शिक्षक प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केले. वयाच्या १७ वर्षी शेण, दगडगोटे अंगावर घेत सावित्रीमाईने मुलींना शिकवण्याचे सुरू […] More