जगातील सर्वात मोठे संविधान म्हणुन ओळख असलेल्या भारतीय संविधानाचा स्विकार संविधान सभेने प्रथमतः 26 नोव्हेबर 1949 ला केला, म्हणुन हा दिवस “संविधान दिवस” म्हणुन साजरा करण्यात येतो.आम्ही भारतीय लोक या शब्दांनी सुरू होत, भारतीय नागरीकांना अर्पण केलेले हे भारतीय संविधान ‘न्याय, स्वातंत्र, समता, बधुत्व’ या चार तत्वाचा पुढाकार करते. “लोकांनी लोकांचे लोकाकरीता” चालविलेले सर्वभौमत्व देश […] More