More stories

 • in

  धक्कादायक:सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणताना काय म्हटलं नक्की वाचा

  मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही स्थिगिती असेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोर्टानं घेतला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत बी. एस. मान, प्रमोद कुमार जोशी, अशोक गुलाटी आणि अनिल धनवंत […] More

 • in

  शेतकरी आंदोलन:सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या

  सिंघू बोर्डवर वर गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे विरोधातील काळ्या कायद्यांच्या विरोधात हाडे गोठविणाऱ्या थंडीत आंदोलन सुरू आहे.आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या आंदोलनात आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले आहे.भाजप सरकार यावर कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. दीड महिन्यांच्या या आंदोलनात काही शेतकरी कडक्याच्या थंडीमुळे मरण पावले तर काहींनी आत्महत्या केली. 3 जानेवारी रोजी टिक्री आणि कुंडली सीमेवर […] More

 • in

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास का ठेवता येत नाही?

  2014 मध्ये सत्तेवर येताच RSS ने गॕसवर सबसिडी दिल्याचे आठवते का ? आता सबसीडी कुठे गेली ? (गरिबांसाठी सबसिडी सोडा असं अपील नरेंद्र मोदी या यूट्यूब व्हिडिओ मध्ये करताना दिसतात.मात्र आता कुणालाच सबसिडी मिळत नाही.) BSNL ला संपवण्यासाठी JIO वर कॉलींग आणि नेट फ्री दिले होते हे पण आठवण्याचा प्रयत्न करा.आज BSNL संपल्यानंतर JIO ची […] More

 • in ,

  प्रश्नांची उत्तरे केव्हा शोधणार आपण भारतातच राहतोय ना?

  मध्येप्रदेशातील गुणा जिल्ह्यात एका दलित कुटुंबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय म. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला.राम कुमार अहिरवार व सावित्री देवी या दलित दाम्पत्याने सरकारच्या साडेपाच एकर जमिनीवर अतिक्रमण करून तेथे शेती केल्याचा आरोप प्रशासनाचा होता. बटाईनं कसायला घेतलेल्या जमिनीवर प्रशासकीय अधिकारी, […] More

 • in

  कामगार कर्मचाऱ्यांना जे जमले नाही ते शेतकऱ्यांनी करून दाखविले

  हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचा पूर्व अनुभव असणाऱ्या आर एस एस प्रणित मोदी सरकारची शीख शेतकऱ्यांनी मोठीच गोची करून ठेवली असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच नांगरधारी शेतकरी बंदूक घेऊन फिरणारा अतिरेकी,नक्षलवादी असण्याचे चित्र गोदी मीडिया त्यांचे समर्थक नेते बिनधास्तपणे बोलतात व लिहतात.असे बोलतांना लिहतांना कोणती ही लोकलज्जा बाळगत नाही.दुःख यांचे वाटते बहुसंख्य लोक त्यांचे […] More

 • in , ,

  Popular

  शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; झुकेरबर्ग झुकला,पेज सुरू

  नवी दिल्ली : कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज वर फेसबुकने कारवाई केली आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली होती. This is what they can do when people raise their voices……. When they can't […] More

 • in

  किमान मासिक वेतन ही शेतकर्‍यांची गरज

  काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वमिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु शकत नाही म्हणून असमर्थता दर्शविली, सरकारचे म्हणणे होते की, स्वमिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केली तर बाजारातील संतुलन चक्र बिघडून जाईल व खळबळ माजेल अशा दावा सरकारने केला होता. परंतु आता सरकारला कळून चुकले आहे की एमएसपी समर्थन मुल्य वाढविणे गरजेचे असून एमएसपी ला विरोध […] More

 • in

  भारतीय कृषी व महिलांची भूमिका

  आज आपल्या देश्याच्या एकूण लोक संखेच्या प्रमाणात निम्मी लोक संख्या महिलांची असून सुद्धा त्या आपल्या मुलभूत अधिकारापासून वंचित आहेत, विशेष करून ग्रामीण भागात आपल्याला तसे चित्र दिसून येते. पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत मग ते कोणतेही क्षेत्र असो, स्रियांचे कर्तुत्व वाख्यानजोगे आहेत. परंतु कृषी असे क्षेत्र आहे कि, यामध्ये महिला पुरुषांपेक्षा जास्त […] More

 • in ,

  शेतकरी आंदोलन : सरकारचे पुरस्कार परत करण्याची धमकी

  गेल्या 26 तारखेपासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन आजही सुरूच असून त्यावर सरकारच्या वतीने कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. दरम्यान पंजाबमधील अव्वल क्रीडापटू आणि प्रशिक्षकांच्या गटाने केंद्र सरकारने देशातील तीन वादग्रस्त अध्यादेशांना रद्द न केल्यास देशातील सर्व पदके व पुरस्कार परत करण्याची आणि दिल्लीला घेराव घालण्याची धमकी दिली आहे.आंदोलक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या खेळाडूंमध्ये कुस्तीपटू आणि पद्मश्री […] More

 • in ,

  शेतकरी कायदा – श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचा प्राचीन संघर्ष

  भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सर्वच राज्यांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त आहे. जागतिक बँकेने 2018 साली दिलेल्या माहितीनुसार भारतातील 43% लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे. शेतीपुरक व्यवसाय करणारे, सेवा देणारे लोकांची संख्या वेगळीच आहे. भारतीय समाज हा प्राचीन काळापासून श्रमण संस्कृतीचा […] More

 • in ,

  ऊसतोड कामगार :प्रश्न की व्यथा ?

  महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे.कोरोना‌ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कैक आर्थिक समस्यांमुळे आधीच हवालदिल झालेल्या जनतेला या ओल्या दुष्काळामुळे अजून मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या जागतिक महामारीने आपल्या आधीच्या बकाल व्यवस्थेचे जाहीर प्रदर्शन केले आहे. सरकार आणि प्रशासन चालवणार्‍या तत्सम सर्व व्यवस्थांचा फोलपणा या […] More