More stories

  • in

    लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकवला झेंडा

    26 जानेवारी 2021 आताची मोठी अपडेट शेतकरी विरोधी विरोधी कायदे मागे घेण्यासाठीचे आंदोलन आता निर्णायक वळणावर आल्याचे दिसत असून पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनातील संघर्ष सुरू असताना काही आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्याच्या परिसरात शेतकरी संघटनेचा झेंडा फडकावला आहे. झेंडा फडकवणारी ही दुसरी घटना आहे. दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू […] More

  • in

    अश्रुधूर, लाठी मार, बॅरेकेटिंग सर्वांवर मात करत शेतकऱ्यानी कूच केली दिल्ली

    2021 जानेवारी 26 लोकसत्ताक म्हणजेच लोकांची सत्ता असे या दिवसाचे औचित्य म्हणून साजरे केले जात आहे.मात्र देशाच्या इतिहासात प्रथम देशातील नागरिक आणि त्यातही शेतकरी आणि पोलिस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. खरेतर हा संघर्ष थेट भाजप सरकार चे आडमुठे धोरण आणि शेतकरी असा आहे, गेली 62 दिवस कडाक्याच्या थंडीत जुलमी शेतकरी कायदे वापस घेण्यासाठी शेतकरी […] More

  • in

    पर्दाफाश : शेतकरी आंदोलन ; 26 जानेवारीला होणार होता मोठा हल्ला

    खळबळजनक घटना समोर आली आहे.दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर हिंसेचा वापर करून चिरडून टाकण्याचा प्लान उद्ध्वस्त करण्यात शेतकऱ्याना यश आले आहे. 26 जानेवारी प्रजा सत्ताक दिना निमित्त राजधानी दिल्लीतील राजपथवर भारताच्या तीनही संरक्षण दलांची संचलने (परेड) होत असतात.गेले चार महीने शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करत आहेत.सरकारकडून त्यावर अजूनही तोडगा न निघाल्याने आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी […] More

  • in

    धक्कादायक:सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणताना काय म्हटलं नक्की वाचा

    मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही स्थिगिती असेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोर्टानं घेतला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत बी. एस. मान, प्रमोद कुमार जोशी, अशोक गुलाटी आणि अनिल धनवंत […] More

  • in

    शेतकरी आंदोलन:सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या

    सिंघू बोर्डवर वर गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे विरोधातील काळ्या कायद्यांच्या विरोधात हाडे गोठविणाऱ्या थंडीत आंदोलन सुरू आहे.आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या आंदोलनात आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले आहे.भाजप सरकार यावर कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. दीड महिन्यांच्या या आंदोलनात काही शेतकरी कडक्याच्या थंडीमुळे मरण पावले तर काहींनी आत्महत्या केली. 3 जानेवारी रोजी टिक्री आणि कुंडली सीमेवर […] More

  • in

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास का ठेवता येत नाही?

    2014 मध्ये सत्तेवर येताच RSS ने गॕसवर सबसिडी दिल्याचे आठवते का ? आता सबसीडी कुठे गेली ? (गरिबांसाठी सबसिडी सोडा असं अपील नरेंद्र मोदी या यूट्यूब व्हिडिओ मध्ये करताना दिसतात.मात्र आता कुणालाच सबसिडी मिळत नाही.) BSNL ला संपवण्यासाठी JIO वर कॉलींग आणि नेट फ्री दिले होते हे पण आठवण्याचा प्रयत्न करा.आज BSNL संपल्यानंतर JIO ची […] More

  • in ,

    प्रश्नांची उत्तरे केव्हा शोधणार आपण भारतातच राहतोय ना?

    मध्येप्रदेशातील गुणा जिल्ह्यात एका दलित कुटुंबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय म. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला.राम कुमार अहिरवार व सावित्री देवी या दलित दाम्पत्याने सरकारच्या साडेपाच एकर जमिनीवर अतिक्रमण करून तेथे शेती केल्याचा आरोप प्रशासनाचा होता. बटाईनं कसायला घेतलेल्या जमिनीवर प्रशासकीय अधिकारी, […] More

  • in

    कामगार कर्मचाऱ्यांना जे जमले नाही ते शेतकऱ्यांनी करून दाखविले

    हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचा पूर्व अनुभव असणाऱ्या आर एस एस प्रणित मोदी सरकारची शीख शेतकऱ्यांनी मोठीच गोची करून ठेवली असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच नांगरधारी शेतकरी बंदूक घेऊन फिरणारा अतिरेकी,नक्षलवादी असण्याचे चित्र गोदी मीडिया त्यांचे समर्थक नेते बिनधास्तपणे बोलतात व लिहतात.असे बोलतांना लिहतांना कोणती ही लोकलज्जा बाळगत नाही.दुःख यांचे वाटते बहुसंख्य लोक त्यांचे […] More

  • in , ,

    Popular

    शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; झुकेरबर्ग झुकला,पेज सुरू

    नवी दिल्ली : कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज वर फेसबुकने कारवाई केली आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली होती. This is what they can do when people raise their voices……. When they can't […] More

  • in

    किमान मासिक वेतन ही शेतकर्‍यांची गरज

    काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वमिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु शकत नाही म्हणून असमर्थता दर्शविली, सरकारचे म्हणणे होते की, स्वमिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केली तर बाजारातील संतुलन चक्र बिघडून जाईल व खळबळ माजेल अशा दावा सरकारने केला होता. परंतु आता सरकारला कळून चुकले आहे की एमएसपी समर्थन मुल्य वाढविणे गरजेचे असून एमएसपी ला विरोध […] More

  • in ,

    सोपी गोष्ट : शेतकरी कायदा ; सहा प्रश्न

    गल्ली ते दिल्ली सगळेच शेतकऱ्यांना नवे कायदे तुमच्या हिताचे कसे आहेत हे समजून सांगायला पुढ आलेत.या शेतकऱ्यांचा कळवळा असलेल्या लोकांना सोपे साधे प्रश्न आपण विचारूया. १.केंद्र आणि संघराज्य संबंधात कृषी संबंधी विषय समान सूची मध्ये आहेत, हे कायदे बनवताना राज्यांच मत का विचारत घेतलेलं नाही ? राज्यसभेत मागणी करूनही मतविभागणीचा पर्याय नाकारून आवाजी मतदानाने विधेयक […] More

  • in ,

    धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

    सोनिपत सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले २० दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.