More stories

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 8

  भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धिचातुर्याने तसेच कलेने सर्वांचे मनोरंजन केले आहे .यामध्ये काही लोक बहुमुखी प्रतिभेचे आहेत .त्यातल्याच एका सर्वांगसुंदर प्रतिभेची आज आपण ओळख करून घेणार आहोत. तसेच त्यांच्या विषयी जाणून घेणार आहोत .”रमाकु रशोकी” हे नाव कोणा कोणाला माहिती आहे ?नाही ना .आता हेच नाव जर […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने भाग 7

  भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेलेत. काही कलाकारांनी आपले स्वतःचे ट्रेंडस निर्माण केलेत. त्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे नाव अजरामर झाले. त्या पठडीतील एक मराठी कलाकाराविषयी आज आपण जाणून घेऊया. या कलाकाराच्या कारकीर्दीची सुरुवात एॅक्शनपटांनी झाली होती. या हरहुन्नरी भगवानदादांच्याबाबत आज आपण जाणून घेऊया.ज्यांनी स्टंटबाजी केली, विनोदी भूमिका केली, हिरो म्हणून चंदेरी दुनियेत नाव […] More

 • in

  अभिनेत्री रिचा चढ्ढा हिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

  अभिनेत्री ऋचा चड्ढा ही आपल्या धाडसी भूमिकांसाठी सुपरिचित आहे.गैंग्स ऑफ वासेपुर मध्ये  लक्षवेधी भूमिका साकारणारी ऋचा चड्ढा सोशल मिडियावर सुद्धा खूप अॅक्टिव असते,अनेकदा ती बोल्ड आणि धाडसी घेताना दिसते.     कोरोना महामारीत डॉक्टरांना वेतन दिले गेले नाही या प्रश्नावर तिने रान उठवले होते.जेएनयू, एनआरसी,हाथरस केस असो ती अनेक मुद्यावर मुलतत्ववाद्यांना भिडत असते.   कोरोनाच्या महामारीत […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने भाग 6

  देव आनंद म्हणजे तरुणींचा लाडका चॉकलेट हिरो. असामान्य व्यक्तीमत्व, केसांची स्टाईल, आणी चेहऱ्यावरील सुंदर भाव याचे सर्वांगसुंदर मिश्रण म्हणजे देवआनंद .राज कपूर,दिलीपकुमार यांच्या सोबतच देवसाहेबांचे नाव आजही अदबीने घेतले जाते. देव आनंद यांचे सिनेमे रोमँटिक, हलकेफुलके असायचे. त्यांची संवादफेक, नृत्य करण्याची हटके स्टाईल खूप प्रसिद्ध असायची. हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक (मॅकेनाज गोल्ड या बहुचर्चित आणि […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 5

  भारतीय चित्रपट सृष्टीत जे महान लोक आहेत त्यातील एक म्हणजे दिलीपकुमार. दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तान येथील पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. त्यांचे वडील फळांचा व्यापार करायचे. १९३० दिलीपकुमार यांचे कुटुंब मुंबईत दाखल झाले. मुंबईत पण त्यांनी फळांचा व्यापार सुरू केला. पण वडिलांसोबत मतभेदांमुळे दिलीपकुमार यांनी पुणे गाठले. पुण्यात एका मित्राच्या मदतीने आर्मी […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 4

  भारतीय चित्रपट सृष्टीत १९४० चा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीत तीन महान कलाकारांनी एंट्री केली होती. संपूर्ण भारतालाच नाही तर जगाला अक्षरशः वेड लावले होते. त्या तिघांची वेगवेगळी स्टाईल होती. भारतीय जनता त्यांच्या अभिनयाची वेडी होती आणि आजही आहे. आपण त्या तिघांमधील एका महान व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. ते व्यक्तिमत्व […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 3

  १९३० ते १९४० चा भारतीय चित्रपट सृष्टीतील अनमोल असा काळ होता. या काळात सामाजिक, कौटुंबिक तसेच मारधाडवाले सिनेमे बनायचे. महिलांनी सिनेमात मारामारी करणे हे आजही अतर्क्य वाटते तरी पण त्या काळात फियरलेस नादिया यांनी मारधाडीचे सिनेमे केलेत. हंटरवाली हा सिनेमा त्यांचाच होता. १९३५ साली हंटरवाली प्रसिद्ध झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2

  भारतीय चित्रपट सृष्टीत १९३१ पर्यंत मुक चित्रपट तयार झाले. पहिला भारतीय बोलपट म्हणजे १४ मार्च १९३१ ला मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आलमआरा हा सिनेमा होय. हा सिनेमा पहिला बोलपटच नव्हता तर यात गाण्यांचाही वापर केला होता. यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीत पहिले गाणे पण याच सिनेमात होते.\ या चित्रपटात ‘दे दे खुदा के नाम पर […] More

 • in ,

  भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने

  भारतीय चित्रपट सृष्टीला एक शतक होऊन गेले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात कशी झाली हा रंजक इतिहास आहे. भारतीय चित्रपट निर्माण करण्यात मुंबई, नाशिक, कोल्हापूर, मद्रास आणि बंगालच्या लोकांचा महत्वाचा वाटा आहे. 18 मे 1912 रोजी दादासाहेब तोरणे यांनी श्री पुंडलिक नावाचा पुर्ण लांबीचा पहिला चित्रपट बनवला होता. हा मुकपट एका नाटकाचे चित्रीकरण असल्याची माहिती […] More

 • in

  किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार……: शैलेंद्र

  आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५० च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनाऱ्याची ओढ असलेला एक तरूण सकाळीच घरा बाहेर पडायचा. तेव्हा गल्ली सुनसान व रस्ते निर्मनुष्य असत आणि […] More

 • in ,

  तूम मुझे यूँ भूला ना पाओगे : मंहमद रफी

  आम्ही सर्वजण गर्दीतली माणसं…कुठे काही प्रसंग घडला की लगेच धावत जाऊन बघ्याची भूमिका घेणारे. काहीजण मात्र गर्दीत उभे न राहता समोरच्या प्रसंगानुरूप वागणारे. वाईट घटना असेल तर मदतीला धावून जाणारे. काही जण प्रसंगाला शब्दांचा आधार देऊन लोकां पर्यंत पोहचविणारे तर काही चित्राद्वारे त्या प्रसंगाला जीवंत करणारे. आम्हाला डोळे असतात, त्यांना दृष्टी असते. काही माणसं वेड […] More

 • in ,

  मुहम्मद सिनेमा बंदी आणि मुस्लिम समाजाची आधुनिकता (?)

  मुहम्मद सिनेमा बंदी आणि मुस्लिम समाजाची आधुनिकता (?) कोणत्याही कलाकृतीच्या संदर्भातील बंदी बद्दल माझं वेगळं मत आहे. मूळ सत्य काय आहे? हा माझा मुद्दा कायम असतो,असेल. त्याला सिनेमॅटिक लिबर्टी मी मान्य करत नाही.स्टारप्रवाहवर सुरु असलेल्या डॉ.आंबेडकर सिरीयल मध्ये जे चुकीचं चित्रण केलं गेलं त्याला म्हणून मी विरोध केला होता.जीथं सत्याचा विपर्यास होतो तीथे भूमिका घेणे […] More