मुंबई महानगरपालिके कडून दरवर्षी दादर चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात देश भरातून येणाऱ्या करोडो भीम अनुयायांसाठी तात्पुरता निवारा,पिण्याचे पाणी,फिरती शौचालये,स्वच्छता कर्मचारी,रोषणाई,आरोग्य सुविधा इत्यादींची सुविधा पुरवली जाते. मात्र, जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे यावेळी सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच भारतीय बौद्ध महासभेने देखिल यावेळी आपल्या आपल्या स्थानिक पाळतीवरच अभिवादन करण्याचे आणि […] More