सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Solapur Mp Jay Siddheshwar Swami ) यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. हा बनावट दाखला बनवणाऱ्या शिवसिद्ध बुळा याला पोलिसांनी अटक केली आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.