आज कोविड 19 ने जगात उच्छाद मांडलेला आहे. लाखो लोक या संसर्गाच्या कचाट्यात सापडले असून हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अजूनही भारतासह जगभरातील देश या संसर्गापासून स्वत:च्या नागरिकांचे सरांक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. फेस मास्क व हँड सॅनीटायझर हेच या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्याच सर्वात महत्वाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन जागतिक आरोग्य संगठनेने केले आहे. लोक देखील त्याचा वापर करत आहेत. वैयक्तिक स्वछतेचे महत्व लोकांना आता नव्याने पटत आहे.
विषाणू म्हणजे काय? ते कसे काम करतात या बाबत जगभर एकमत आहे. शाळा, कॉलेज मध्ये या विषयावर शिकवले जाते त्यामुळे फेस मास्क का वापरावा, हाथ पुन्हा पुन्हा निर्जंतुक का करावेत याची लोकांना जाणीव आहे. पण 19 व्या शतकात केवळ भारत नाही तर युरोप सुद्धा याबाबत अनभिज्ञ होते.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.