गेले सहा महीने शेतकरी अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.लोकशाहीत जनता मोठी आहे.महत्वाची आहे. इतर गोष्टी दुय्यम असतील,हे वेळोवेळी समोर आले आहे.आपल्या लोकशाहीचे वर्णन “‘लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही” (लोकांनी निवडून दिलेलं सरकार अनुस्यूत) लोकशाहीत मालक जनता हे मेंदूत घोटून फिट्ट केले पाहिजे.
लोक हे विसरले,अन नेत्यांपूढे मुजरे करायला लागले.गोरा साहेब गेला पण आताचा काळा साहेब गोऱ्याच्या वर तोरा करतो अशी आपली परिस्थिती.त्यामुळे “साहेब”म्हणलं की आपण काहीतरी बादशाह टाइप व्यक्तिमत्व असल्याचा भास साहेबांना होतोच होतो.त्यामुळे समस्त आलम जनता ही आपली गरीब बुजरी गुजरी प्रजा असल्याचे नेत्यास वाटू लागते.पांढऱ्या खादीतील हा जनतेचा नेता निवडून आल्यावर ‘साहेब’ होतो. आणि मग मनमानी करायला लागतो.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.