भारतात लोकशाही आहे.असं आपण म्हणतो.भारतात विविधता आहे असेही आपण म्हणतो.आणि या विविधतेत एकता आहे.Unity in diversity असा आपला दावा असतो.परंतु सत्ताधारी भाजप पक्षाच्याच नेत्यांकडून वारंवार या एकतेसमोर कडवे आव्हान उभे केले गेल्याचे आपण पाहत आलो आहोत.
न्यूज लॉन्डरी या वेबसाईट ने नुकतेक अशा पद्धतीचे एक प्रकरण उजेडात आणले असून मागील वर्षापासून हे प्रकरण सुरू असल्याचे दिसत आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.