स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख भूमिका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दिशाच्या अटकेनंतर आता राजकारण तापायला सुरूवात झाली असून काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा विरोध केलाय. भारत मूर्खपणाचं नाट्यगृह बनत चाललाय, अशा शब्दात चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेवरुन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.