यूपीएससी UPSC एमपीएससी MPSC म्हणजे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यावरून आपण अनेक विनोद करतो आणि दुसरीकडे यातून अतिशय खडतर आयुष्य जगणारे तरुण मात्र दैदीप्यमान कामगिरी करत आपले एकूण आयुष्य अन परिवाराचे देखील जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात.जिद्द मेहनत कष्ट चिकाटी आणि मान मोडून अभ्यास करत तरुण वर्ग या परीक्षांची तयारी करत उत्तीर्ण होण्यासाठी धडपडत असतो.
याचं कारणही असेच आहे.या परीक्षा यशस्वी उत्तीर्ण झाल्यानंतर अशा उमेदवारांना जिल्हाधिकारी सनदी अधिकारी सचिव संचालक इत्यादी महत्वाच्या पदांवर नेमणूक केली जाते.त्यामुळे या परीक्षांचे आणि या पदांचे समाजात अनन्यसाधारण महत्व आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.