Support JaalglyaBharat.

  • Landing Page
  • Shop
  • Contact
  • Buy JNews
  • Login
Upgrade
Navimumbai Live
Advertisement
  • Home
  • World
  • Lifestyle

    Trending Tags

    • Bitcoin
    • Champions League
    • Explore Bali
    • Golden Globes 2018
    • Grammy Awards
    • Harbolnas
  • Business

    Trending Tags

    • Market Stories
    • Bitcoin
    • Litecoin
    • Harbolnas
    • United Stated
  • Entertainment

    Trending Tags

    • Golden Globes 2018
    • Grammy Awards
    • Explore Bali
    • Champions League
    • Harbolnas
  • Sports

    Trending Tags

    • Champions League
    • Explore Bali
    • Harbolnas
    • United Stated
    • Market Stories
    • Litecoin
No Result
View All Result
  • Home
  • World
  • Lifestyle

    Trending Tags

    • Bitcoin
    • Champions League
    • Explore Bali
    • Golden Globes 2018
    • Grammy Awards
    • Harbolnas
  • Business

    Trending Tags

    • Market Stories
    • Bitcoin
    • Litecoin
    • Harbolnas
    • United Stated
  • Entertainment

    Trending Tags

    • Golden Globes 2018
    • Grammy Awards
    • Explore Bali
    • Champions League
    • Harbolnas
  • Sports

    Trending Tags

    • Champions League
    • Explore Bali
    • Harbolnas
    • United Stated
    • Market Stories
    • Litecoin
No Result
View All Result
Navimumbai Live
No Result
View All Result
Home Uncategorized

नेरूळ सेक्टर १६ एमधील प्रथमेश सोसायटीच्या मागील बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण

NaviMumbaiLiveStaff by NaviMumbaiLiveStaff
March 10, 2021
in Uncategorized
0
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

You might also like

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

Support JaalglyaBharat.

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील  नेरूळ सेक्टर १६ए मधील प्रथमेश सोसायटीच्या मागील बाजूकडील नवीन  रस्त्याचे  काम अखेरिला पूर्ण झाले आहे. स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक रहीवाशांची गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्याने रहीवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिका स्थापनेपासून येथील रस्ता प्रस्तावित होता. गेल्या २०-२५ वर्षात या रस्त्याबाबत स्थानिक रहीवाशांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत या सभागृहात गेल्यावर स्थानिक रहीवाशांनी पुन्हा त्या रस्त्याबाबत आग्रही मागणी त्याच्यांकडे केली. या  मागणीबाबत मागील काही  वर्षापासून आपली केवळ टोलवाटोलवीच झाली असल्याची नाराजीही नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांच्याशी  चर्चेदरम्यान व्यक्त केली होती.

महापालिका सभागृहात गेल्यापासून या  रस्त्याबाबत नगरसेविका रूपाली  किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे  सातत्याने पाठपुरावा  केला. त्या त्या महापालिका आयुक्तांची भेट घेवून रस्त्याबाबतची मागणी सतत केली. पालिका प्रशासनदरबारी सातत्याने लेखी निवेदनेही या रस्त्याबाबत नगरसेविका भगत यांनी सादर  केली. अखेरिला नगरसेविका सौ. रूपाली  भगत यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या रस्त्याचे काम नुकतेच महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले  आहे. गेल्या २०-२२ वर्षापासून रखडलेल्या कामाला नगरसेविका रूपाली भगत यांच्या पाठपुराव्यामुळेच न्याय मिळाला  असल्याचे समाधान  स्थानिक रहीवाशांकडून उघडपणे व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम होत असताना गणेश भगत व रवींद्र भगत हे त्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित होते.

****

सुविधा पुरविण्याची घेतोय आम्ही खबरदारी

रस्ता, परिसर स्वच्छ ठेवण्याची तुम्ही घ्या जबाबदारी

गेली २० वर्षापासुन न झालेला नेरूळ सेक्टर-१६ ए प्रथमेश सोसायटी पाठीमागील नवीन रस्ता डांबरीकरणाचे काम आम्ही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण ४ वर्ष पाठपुरावा करुन मंजुर करुन घेतले आणि डांबरीकरण पुर्ण केले. आता या  ठिकाणचा बकालपणा संपुष्ठात आला आहे. आता या ठिकाणी कोणी डेब्रिज टाकू नये, घरातील-सोसायटीतील कचरा या ठिकाणी टाकू नका. अडगळीचे सामान रस्त्यावर फेकू नका. अस्वच्छता व बकालपणा हा  काळीमा आपणाला लागणार  नाही याची काळजी घ्या.

:- सौ. रूपाली किस्मत भगत

माजी नगरसेविका, प्रभाग ९६

Support JaalglyaBharat.

Leave your vote

0 points
Upvote Downvote
NaviMumbaiLiveStaff

NaviMumbaiLiveStaff

Related Posts

Uncategorized

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

by NaviMumbaiLiveStaff
March 30, 2021
Uncategorized

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

by NaviMumbaiLiveStaff
March 17, 2021
Uncategorized

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

by NaviMumbaiLiveStaff
March 17, 2021
Uncategorized

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

by NaviMumbaiLiveStaff
March 17, 2021
Uncategorized

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

by NaviMumbaiLiveStaff
March 17, 2021

Recommended

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

October 1, 2020

नेरूळ सेक्टर १६ ए महापालिका शाळेच्या मागील बाजूस असलेल्या गर्दुल्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

February 29, 2020

Categories

  • Artists
  • Uncategorized

Don't miss it

Uncategorized

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

March 30, 2021
Uncategorized

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

March 17, 2021
Uncategorized

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

March 17, 2021
Uncategorized

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

March 17, 2021
Uncategorized

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

March 17, 2021
Uncategorized

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

March 14, 2021

Access

Facebook 23.6Fans

Categories

  • Artists
  • Uncategorized

Browse by Tag

contest don't miss featured home poll quiz vote

Recent News

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

March 30, 2021

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

March 17, 2021

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Landing Page
  • Buy JNews
  • Support Forum
  • Pre-sale Question
  • Contact Us

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Log In

Sign In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Back to Login

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Accept

Add to Collection

  • Public collection title

  • Private collection title

No Collections

Here you'll find all collections you've created before.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?